उपरा.... लक्ष्मण माने upara

ऊपरा वाचताना मन भरुन येतं...
प्रेमात सगळं  माफ असतं म्हणे... आणि त्या आशयाचं भरपुर लेखन आणि कविताही वाचल्या पण हे पुस्तक वाचताना ते सारं काही बकवास वाटत जातं.आपण ज्या समाजात जगतो त्या समाजात नक्की माणसचं राहतात का ह्याची शंका वाटते
पण जसं मृगजळाच
ं रुपांतर पाण्यात व्हावं आणि तात्पुरता का होईना तहान भागावी तसा त्यांच्या आयुष्यात एक संत माणुस येतो
डाॅ.नरेंद्र दाभोळकर........
आणि मग वाचता वाचता मनात एक प्रश्न निर्माण होतो.का मारलं असेल त्याना...? 

का माणुस हा माणुस राहीला नाही..?



Comments

Popular posts from this blog

महाप्रस्थान भास्कर जाधव Mahaprasthan

हिंदू (भालचंद्र नेमाडे) hindu

युगंधर शिवाजी सावंत yugandhar shivaji savant