बलुतं (दया पवार) baluta


बलुतं - दया पवार

पु लं नी बलुतं बद्दल लिहिताना नमूद केलं आहे कि, इतकं जीवनाचा कारुण दर्शन घडल्यावर वाचक आपसूकच माणूस म्हणून स्वतःत योग्य ते बदल माणूसकीपायी करून घेईल. एखाद्या साहित्याचा ह्याहून हि अधिक यश आणि गौरव तो काय असेल? 

आज दगडू केवळ पुस्तकरूपी हयात असला तरी एक विचार राहतोच मनात, दगडूच्या आयुष्यातल्या सोनेरी दिवसांची झालेली हेळसांड, गेलेला काळ कधी भरून देऊ शकतो का?

शिळेखाली हात होता, तरी नाहीं फोडला हंबरडा
किती जन्माची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा




Comments

Popular posts from this blog

महाप्रस्थान भास्कर जाधव Mahaprasthan

हिंदू (भालचंद्र नेमाडे) hindu

युगंधर शिवाजी सावंत yugandhar shivaji savant